top of page

प्रिय वाचक, 
नमस्कार 

निर्भीडपणे पण पुराव्यानिशी सत्य वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी फ्रीडम पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेची निर्मिती झालेली आहे. प्रबोधन, परिवर्तन आणि साथीला थोडसं मनोरंजन ह्या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न असेल. वाचकांच्या विचारप्रक्रियेला गती देणे, त्यांना दुर्मिळ व विविध संदर्भ-माहिती पुरविणे, मेंदूची वैचारिक भूक भागविणे आणि नम्र व शीघ्र सेवा पुरविणे यानिर्भीडपणे पण पुराव्यानिशी सत्य वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी फ्रीडम पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेची निर्मिती झालेली आहे. प्रबोधन, परिवर्तन आणि साथीला थोडसं मनोरंजन ह्या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न असेल.  

वैचारिक  

bottom of page